Toggle Navigation
Politics
Home
Gallery
Blog
(current)
About
Enquiry
Contact
दिनदर्शिकेचा वितरण सोहळासमारंभ
पोलीस मित्र संघटना महाराष्ट्र राज्य २०१८ च्या दिनदर्शिकेचा वितरण सोहळासमारंभ काल संपन्न झाला .माननीय पुणे पोलीस उप. आयुक्त श्री.संजय बाविस्कर यांना दिनदर्शिका पोलीस मित्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. राजेंद्रजी कपोते यांच्या हस्ते भेट देण्यात आली. पुणे पोलीस उप.आयुक्त श्री.संजय बाविस्कर यांनी पोलीस मित्र संघटनेच्या कामाची व पोलीस व पोलिसांच्या कुटुंबियांसाठी राबवलेल्या विविध योजना कार्याची माहिती घेतली .त्या प्रसंगी पोलीस मित्र संघटनेचे अनेक पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते
आचार्य योगेश ना.
संपर्क प्रमुख
पोलीस मित्र संघटना
महाराष्ट्र राज्य
पिंपरीचिंचवड शहर
latest Blog
सामाजिक शांततेबद्दल पोलिसांचा सन्मान
Read More
दिनदर्शिकेचा वितरण सोहळासमारंभ
Read More
पिंपरी चिंचवड शहरात गणेश विसर्जन
Read More
पोलिस मित्र संघटना महाराष्ट्र राज्य
Read More